उत्पादनशील रहा

व्यावसायिक दस्तऐवज, स्प्रेडशीट्स आणि Microsoft Office सह पूर्णपणे सुसंगतअसलेले सादरीकरणे तयार करण्यासाठी LibreOffice वापरा. दस्तऐवज, ईमेल, किंवा वेब पृष्ठे पीडीएफ रुपात संग्रहित करा. Giver सह स्थानिक नेटवर्कवर फाइल प्राप्त करा . प्रिंटर देखील सामुदायिक प्रकारे वापर.

समाविष्ट केलेले सॉफ्टवेअर